A2Z IT HUB Pvt. Ltd. मध्ये आमचा C Language बॅच विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंगची मजबूत पायाभरणी देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना शून्यापासून (Zero Level) ते Advanced Level पर्यंत C Language शिकवली जाते. फक्त थिअरी नाही तर प्रत्येक टॉपिकसोबत प्रॅक्टिकल कोडिंग आणि लॉजिक बिल्डिंग वर भर दिला जातो.
विद्यार्थ्यांना डेली प्रॅक्टिस, असाइनमेंट्स आणि मिनी प्रोजेक्ट्स दिले जातात, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते सहजपणे कोडिंग करू शकतात.
Start Date:
21 Apr 2026
Duration:
6 Months
Time:
11:42 AM - 11:42 AM
Full Stack Development
A2Z IT HUB Pvt. Ltd. मध्ये आमचा Full Stack Development बॅच विद्यार्थ्यांना इंडस्ट्री-रेडी डेव्हलपर बनवण्यासाठी खास डिझाइन केलेला आहे. आमच्या बॅचमध्ये फक्त थिअरी नाही तर प्रॅक्टिकल आणि लाईव्ह प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग वर जास्त भर दिला जातो. विद्यार्थी प्रत्यक्ष प्रोजेक्टवर काम करून रिअल-टाइम अनुभव घेतात, ज्यामुळे त्यांची स्किल्स मजबूत होतात. प्रत्येक विद्यार्थ्याला अनुभवी मेंटर्सकडून योग्य मार्गदर्शन मिळते आणि त्यांची प्रगती डेली टास्क, ट्रॅकिंग आणि परफॉर्मन्स मॉनिटरिंग द्वारे पाहिली जाते.
Start Date:
01 Jan 1970
Duration:
6 Months
Time:
05:30 AM - 05:30 AM
Cloud Computing Masterclass
Cloud शिकायचं आहे… की अजूनही विचार करत बसणार?
आज companies cloud वर shift होतायत…
पण cloud skill असलेले लोक अजूनही कमी आहेत.
A2Z IT HUB घेऊन आलंय
Cloud Computing Mentorship Program
✔ Basics ते Advanced
✔ Real-world learning
✔ Expert mentorship
✔ Job-focused approach
Batch Starts: 15 April | 7 PM